कृती सेनॉनचा ऑल इन ब्लॅक लुक

Edited by Harshada J S  Image credit: Kriti Sanon Instagram
Image credit: Kriti Sanon Instagram

अभिनेत्री कृती सेनॉनने सोशल मीडियावर हटके लुकमधील फोटो शेअर केले आहेत. 

Image credit: Kriti Sanon Instagram

कृतीने काळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.

Image credit: Kriti Sanon Instagram

काळ्या रंगाच्या ड्रेसवर तिने गोल्डन ज्वेलरी मॅच केली आहे.

Image credit: Kriti Sanon Instagram

यापूर्वीही कृतीने ऑल इन ब्लॅक लुकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. 

Image credit: Kriti Sanon Instagram

काळ्या रंगाची ब्रालेट, जॅकेट आणि स्कर्ट असे कॉम्बिनेशन असणारा हटके ड्रेस परिधान केला होता.

Image credit: Kriti Sanon Instagram

कृतीचा हा लुक देखील जबरदस्त होता.

Image credit: Kriti Sanon Instagram

कृतीचे हे दोन्ही लुक चाहत्यांना प्रचंड आवडले.

आणखी वाचा

Alia Bhatt: आलियाचा मेटल कास्ट सिल्व्हर ब्रेस्टप्लेट टॉप लुक चर्चेत

marathi.ndtv.com