अनुष्का शर्मा नव्हे तर विराटला 'ही' अभिनेत्री वाटायची क्युट
 Edited by Harshada J S    Image credit: Virat Kohli Insta          Image credit: Virat Kohli Insta    अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीमधील प्रेमाच्या नात्याचे किस्से जगजाहीर आहेत. 
             Image credit: Virat Kohli Insta    आपल्यालाही विराट कोहलीप्रमाणे जोडीदार मिळावा, अशी बऱ्याच तरुणींची अपेक्षा आहे. 
             Image credit: Virat Kohli Insta    पण तुम्हाला हे माहितीय का विराटला अनुष्का नव्हे तर बॉलिवूडमधील ही अभिनेत्री क्युट वाटायची.
             Image credit: Virat Kohli Insta    एका मुलाखतीमध्ये विराटने स्वतः याबाबतचा खुलासा केला होता.
             Image credit: Genelia D'souza Insta    विराट कोहलीला जिनिलिया डिसुझा क्युट वाटायची.
             Image credit: Virat Kohli Insta    जिनिलियाला क्रिकेट खेळताना पाहायला आवडेल कारण ती खूप क्युट वाटते, असे विराटने मुलाखतीत म्हटलं होतं. 
             Image credit: Virat Kohli Insta    एक काळ असा होता की विराटला जिनिलिया आवडत होती. 
                विराट-अनुष्काप्रमाणे जिनिलिया आणि रितेशची जोडी देखील प्रचंड लोकप्रिय आहे. 
 Image credit: Genelia D'souza Insta             आणखी वाचा
    महवश आणि चहलने दिली प्रेमाची कबुली? इन्स्टा पोस्ट Viral
    marathi.ndtv.com