51व्या वर्षातही करिश्मा कपूर दिसतेय पंचविशीतली तरुणी, सौंदर्यवतीचे 10 PHOTOS

Edited by Harshada J S Image credit: Karisma Kapoor Insta
Image credit: Karisma Kapoor Insta

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर 90च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

Image credit: Karisma Kapoor Insta

करिश्माने बॉलिवूड इंडस्ट्रीला एकापेक्षा एक जबरदस्त सिनेमे दिले आहेत. 

Image credit: Karisma Kapoor Insta

करिश्माचा जन्म 25 जून 1974 रोजी मुंबईमध्ये झाला. करिश्मा लोलो या नावानेही ओळखली जाते. 

Image credit: Karisma Kapoor Insta

करिश्मा रणधीर कपूर आणि बबीता कपूर यांची मोठी लेक आहे. 

Image credit: Karisma Kapoor Insta

करीना कपूर ही करिश्माची छोटी बहीण आहे. 

Image credit: Karisma Kapoor Insta

करिश्माने 1991साली 'प्रेम कैदी' या सिनेमाच्या माध्यमातून करिअरची सुरुवात केली. 

Image credit: Karisma Kapoor Insta

'राजा हिंदुस्तानी', 'दिल तो पागल है', 'फिजा', 'जुबैदा' यासारख्या सिनेमांमध्ये तिने शानदार अभिनय केलाय. 

Image credit: Karisma Kapoor Insta

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही करिश्माचा गौरव करण्यात आलाय. 

Image credit: Karisma Kapoor Insta

2004मध्ये करिश्माने उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न केलं आणि 2016मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 

Image credit: Karisma Kapoor Insta

करिश्मा दोन मुलांची आई आहे. पण वयाच्या 51व्या वर्षीही पंचविशीतील तरुणीप्रमाणे दिसतेय.

आणखी वाचा

मुरांबा मालिकेतील रमाच्या लुकमध्ये बदल, दोन वेण्या आता झालीय ग्लॅमरस

marathi.ndtv.com