मुरांबा मालिकेतील रमाच्या लुकमध्ये बदल, दोन वेण्या आता झालीय ग्लॅमरस
Edited by Harshada J S
Image credit: Shivani Mundhekar Insta
Image credit: Star Pravah Channel
स्टार प्रवाह चॅनेलवरील मुरांबा मालिकेमध्ये सात वर्षांचा लीप दाखवण्यात येणार आहे.
Image credit: Star Pravah Channel
गैरसमजामुळे रमा-अक्षय एकमेकांपासून दुरावले आहेत. 7 वर्षात बऱ्याच घडामोडी देखील घडल्या आहेत.
Image credit: Star Pravah Channel
यादरम्यान अक्षयच्या जीवनात आनंदाचे क्षण देणारी एकमेव घटना म्हणजे रमाक्षयची लाडकी लेक आरोही.
Image credit: Star Pravah Channel
अतिशय गोड, बडबडी, हसरी आरोही रमा आणि अक्षयला एकत्र आणणार का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलंय.
Image credit: Star Pravah Channel
बालकलाकार आरंभी उबाळे आरोहीच्या भूमिकेत दिसणार आहे.
Image credit: Star Pravah Channel
दुसरीकडे रमाच्या लुकमध्येही प्रेक्षकांना बदल पाहायला मिळणार आहे.
Image credit: Star Pravah Channel
रमाचा दोन वेण्यांचा लुक बदलून आता ती पूर्णतः ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसणार आहे.
आणखी वाचा
अप्सरा आली! सोनाली कुलकर्णीचे 10 सुंदर साडी लुक
marathi.ndtv.com