तोंडात मधमाशी गेल्याने संजय कपूरचा मृत्यू? 5 दिवसांत काय-काय झाले, वाचा
Edited by Harshada J S Image credit: Sunjay Kapur X Image credit: Sunjay Kapur X अभिनेत्री करिश्मा कपूरचा पहिला पती संजय कपूरचे 12 जून 2025 रोजी निधन झाले.
पोलो खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने 53 वर्षीय संजय कपूरचे निधन झाल्याचे म्हटलं जातंय.
Image credit: Sunjay Kapur X लंडनमध्ये पोलो खेळत असताना संजय कपूरच्या तोंडामध्ये मधमाशी गेली आणि हेच त्याच्या मृत्यूचे कारण असल्याची माहिती समोर आलीय.
Image credit: Sunjay Kapur X संजय कपूरला यामुळे हृदयविकाराचा झटका आला आणि हॉस्पिटलमध्ये जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
Image credit: Sunjay Kapur X 'मी काही तरी गिळलंय', असे संजय कपूरचे शेवटचे शब्द असल्याचे त्याच्यासोबत असणाऱ्या लोकांनी सांगितले.
Image credit: Sunjay Kapur X संजय कपूरच्या निधनाचे वृत्त समोर येताच करीना-सैफ करिश्मा कपूरच्या घरी दाखल झाले होते.
Image credit: Sunjay Kapur X अभिनेत्री मलायका अरोरा देखील बहिणीसह करिश्माच्या घरी पोहोचले होते.
Image credit: Sunjay Kapur X करिश्मा कपूरचा पहिला पती आणि बिझनेसमन संजय कपूरच्या पार्थिवावर दिल्लीमध्ये अंत्यसंस्कार केले जातील.
Image credit: Sunjay Kapur X संजय कपूरची पत्नी प्रिया सचदेवच्या वडिलांनी अंत्यसंस्काराबाबतची माहिती दिलीय.
Image credit: Sunjay Kapur X परदेशात निधन झाल्याने पोस्टमार्टेम प्रक्रियेमध्ये विलंब होत असल्याची माहिती समोर आलीय.
Image credit: Sunjay Kapur X आणखी वाचा
आमिर खानची ही गौरी 24 वर्षांनंतर दिसते अशी, पाहा 10 फोटो
marathi.ndtv.com