'हॅपी बर्थडे माय लव्ह...' खास फोटो शेअर करत विकीने कतरिनाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Edited by Harshada J S Image credit: Vicky Kaushal Instagram 

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने पत्नी कतरिना कैफच्या वाढदिवसानिमित्त एक रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. 

Image credit: Vicky Kaushal Instagram 

विकीने खास फोटो शेअर करत कतरिनाला रोमँटिक पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Image credit: Vicky Kaushal Instagram 

'तुझ्यासोबत आठवणींची साठवण करणे, ही माझ्या जीवनातील अतिशय आवडती गोष्ट आहे. हॅपी बर्थडे माय लव्ह', असे कॅप्शनही त्याने दिले आहे. 

Image credit: Vicky Kaushal Instagram 

 चाहत्यांनीही विकीच्या पोस्टवर लाइक व कमेंट्सचा पाऊस पाडत कतरिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Image credit: Vicky Kaushal Instagram 

तुम्ही दोघंही क्युट आहात,अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.

Image credit: Vicky Kaushal Instagram 

कतरिना कैफ आपला 41वा वाढदिवस साजरा करत आहे.

Image credit: Vicky Kaushal Instagram 

विकी कौशल आणि कतरिना कैफने 9 डिसेंबर 2021 रोजी थाटामाटामध्ये लग्न केले.

Image credit: Vicky Kaushal Instagram 

राजस्थानातील रेसॉर्टमध्ये या दोघांनी डेस्टिनेशन वेडिंग केले होते.

Image credit: Vicky Kaushal Instagram 

आणखी वाचा

गुलाबी साडी अन्...! आलिया भटने नेसली 100 वर्षे जुनी साडी

marathi.ndtv.com