हिरव्या बांगड्या, नाजूक नथ... बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीचं ठरलं तर मग?   

Edited by Harshada J S Image credit: Mrunal Thakur Instagram 
Image credit: Mrunal Thakur Instagram 

बॉलिवूडमधील या स्टार अभिनेत्रीने हटके लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सर्वत्र तिच्याच लुकची चर्चा सुरू आहे.

Image credit: Mrunal Thakur Instagram 

Mrunal Thakur: ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून सर्वांची लाडकी मृणाल ठाकूर आहे

Image credit: Mrunal Thakur Instagram 

मृणाल ठाकूरने मराठमोळ्या लुकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Image credit: Mrunal Thakur Instagram 

मृणालचा हा लुक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. फोटोवर 'मराठी मुलगी एकदम भारी', अशा कमेंट्स युजर्संकडून करण्यात येत आहेत.

Image credit: Mrunal Thakur Instagram 

मृणालने अनारकली पॅटर्न ड्रेस परिधान केला आहे. 

Image credit: Mrunal Thakur Instagram 

मृणालने या लुकसाठी कमीत कमी दागिन्यांसह नॅचरल मेकअपची निवड केली आहे. 

Image credit: Mrunal Thakur Instagram 

बन हेअरस्टाइल करत तिने केसांमध्ये फुले माळली आहेत. 

Image credit: Mrunal Thakur Instagram 

एखाद्या कार्यक्रमासाठी तुम्ही देखील मृणालचा हा लुक फॉलो करू शकता.

आणखी वाचा

लॉरेन्स बिश्नोईला पाठवू का... सलमान खानच्या वडिलांना जाहीर धमकी

marathi.ndtv.com