लॉरेन्स बिश्नोईला पाठवू का... सलमान खानच्या वडिलांना जाहीर धमकी

Edited by Harshada J S Image credit: Salman Khan Insta

सलमान खानचे वडील सलीम खान मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना बिश्नोई गँगची धमकी देण्यात आली. ही घटना 18 सप्टेंबरला घडलीय.

Image credit: Salman Khan Insta

स्कुटरवरील तरुण व बुरखा घातलेल्या एका महिलेने सलीम खान यांना म्हटले की लॉरेन्स बिश्नोईला पाठवू का? 

Image credit: Salman Khan Insta

वांद्रे पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

Image credit: Canva

पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे. 

Image credit: Canva

वर्षभरापासून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देत आहे. 

Image credit: Salman Khan Insta

काही दिवसांपूर्वी लॉरेन्सच्याच टोळीतील शूटर्संनी सलमान खानच्या घरावर गोळीबार केला होता.

Image credit: Salman Khan Insta

काही महिन्यांपूर्वीच मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या धमकी प्रकरणात चार्जशीट दाखल केले होते. 

Image credit: Salman Khan Insta

बिश्नोई गँगचा मला आणि माझ्या कुटुंबीयांना मारण्याचा उद्देश असल्याचे सलमान खानने म्हटले आहे. 

Image credit: Salman Khan Insta

आणखी वाचा

आदिनाथ कोठारेसोबत 'ती' तरुणी कोण? नेटकऱ्यांना केले घायाळ

marathi.ndtv.com