Parineeti Chopra: 1+1=3 गुड न्यूज! परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढा होणार आईबाबा

Edited by Harshada J S
Image credit: Parineeti Chopra Insta
Image credit: Parineeti Chopra Insta

बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केलीय.

परिणिती आणि राघव चढ्ढा आईबाबा होणार आहेत. 

Image credit: Parineeti Chopra Insta

1+1=3 आणि छोटी पावले असलेल्या केकची पोस्ट या जोडप्याने सोशल मीडियावर शेअर केलीय.

Image credit: Parineeti Chopra Insta
Image credit: Parineeti Chopra Insta

पार्कमध्ये एकमेकांचा हात पकडून चालतानाचा व्हिडीओ देखील या दोघांनी शेअर केलाय. 

Image credit: Parineeti Chopra Insta

परिणितीच्या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनी लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. 

Image credit: Parineeti Chopra Insta

काही दिवसांपूर्वी परिणिती प्रेग्नेंट असल्याची चर्चा देखील सोशल मीडियावर सुरू होती. 

Image credit: Parineeti Chopra Insta

परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी 24 सप्टेंबर 2023 रोजी थाटामाटामध्ये लग्न केले होते. 

आणखी वाचा

आर. माधवनचा मुलगा वेदांतचे 10 PHOTOS पाहून म्हणाल:वडिलांप्रमाणेच हँडसम

marathi.ndtv.com