आर. माधवनचा मुलगा वेदांतचे 10 PHOTOS पाहून म्हणाल:वडिलांप्रमाणेच हँडसम

Edited by Harshada J S Image credit: R Madhavan Insta
Image credit: R Madhavan Insta

प्रसिद्ध अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांतने 21 ऑगस्टला त्याचा 20वा वाढदिवस साजरा केला. 

Image credit: R Madhavan Insta

वेदांतच्या वाढदिवसानिमित्त त्याची आई सरिता बिर्जेने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर केली होती. 

Image credit: R Madhavan Insta

आज तुझ्या जीवनातील नवीन टप्प्यास सुरुवात होतेय. स्वप्न, आव्हानं आणि असंख्य संधी असणाऱ्या 20व्या वर्षात पाऊल ठेवलंयस:सरिता बिर्जे

Image credit: R Madhavan Insta

मला तुझा खूप अभिमान आहे आणि तू आणखी काय-काय साध्य करणार आहेस, हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे: सरिता बिर्जे 

Image credit: R Madhavan Insta

सरिता बिर्जेच्या फोटोवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. 

अभिनेता आर माधवननेही पत्नीची पोस्ट स्वतःच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केली होती.

Image credit: R Madhavan Insta

वेदांत हा आंतरराष्ट्रीय स्विमर आहे. 2023मध्ये त्याने मलेशियातील एका स्पर्धेदरम्यान भारत देशासाठी 5 सुवर्णपदके जिंकली होती.

Image credit: Vedaant Madhavan Insta 

2022मध्ये त्याने ज्युनिअर नॅशनल अ‍ॅक्वेटिक्समध्ये 1500 मीटर फ्रीस्टाइल प्रकारात राष्ट्रीय रेकॉर्ड मोडला होता. 

Image credit: Vedaant Madhavan Insta 

मुलाच्या करिअरसाठी माधवनने 2021मध्ये कुटुंबासह दुबईमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला.

Image credit: Vedaant Madhavan Insta 

आणखी वाचा

प्रसिद्ध अभिनेत्रीचे 10 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक, पहिल्यांदाच साकारणार खलनायिका

marathi.ndtv.com