पती राघवपेक्षा परिणितीचे 'या' गोष्टीवर आहे जास्त प्रेम

Edited by Harshada J S Image credit: Parineeti  Chopra Instagram 
03/07/2024

 बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्राने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता.

03/07/2024 Image credit: Parineeti  Chopra Instagram 

व्हिडीओ स्टोरीमध्ये तिने एक फोटो शेअर करत कॅप्शन दिलंय की,"ही लव्ह स्टोरी आहे".

03/07/2024 Image credit: Parineeti  Chopra Instagram 

फोटोमध्ये पती राघव चढ्ढा दिसत नाहीय.

03/07/2024 Image credit: Parineeti  Chopra Instagram 

तर फोटोमध्ये तिखट-मीठ लावलेली कैरी दिसत होती. 

Image credit: Canva
03/07/2024

कैरीचे नाव ऐकताच तुमच्याही तोंडाला पाणी सुटले ना. केवळ परिणितीलाच नव्हे तर सर्वांनाच कैरी खायला आवडते. 

03/07/2024 Image credit: Canva

तिखट-मीठ लावलेली कैरी घरच्या घरी कशी तयार करायची, चला जाणून घेऊया.

03/07/2024 Image credit: Canva

तुम्हाला हवे असलेल्या आकारामध्ये कैरी कापून घ्या.

03/07/2024 Image credit: Canva

आवश्यकतेनुसार तिखट-मीठ एकत्र करा व कैरीवर लावा. तयार आहे कैरी चाट...

03/07/2024 Image credit: Canva

आणखी वाचा

अ‍ॅश-कॅट नव्हे तर सून म्हणून ही अभिनेत्री होती सलमानच्या आईची पसंत

marathi.ndtv.com