प्रियंका चोप्रा फॅमिलीसोबत फ्रान्समध्ये एन्जॉय करतेय व्हेकेशन 

Edited by Harshada J S Image credit: Priyanaka Chopra Insta
Image credit: Priyanaka Chopra Insta

प्रियंका चोप्रा पती निक जोनस आणि मुलगी मालतीसोबत सध्या व्हेकेशन एन्जॉय करत आहे. 

Image credit: Priyanaka Chopra Insta

व्हेकेशन ट्रिपचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर देखील केले आहेत. 

Image credit: Priyanaka Chopra Insta

स्विमिंग आऊटफिट घालून प्रियंका-निक दोघंही सनबाथ घेताना दिसत आहेत. 

Image credit: Priyanaka Chopra Insta

प्रियंकाने फॉलोअर्ससोबत व्हिडीओ देखील शेअर केले आहेत.

Image credit: Priyanaka Chopra Insta

ज्यामध्ये मालती प्रियंकासोबत खेळताना दिसत आहे.

Image credit: Priyanaka Chopra Insta

देसी गर्ल प्रियंका चोप्राही तिच्यासोबत एन्जॉय करताना दिसत आहे.

Image credit: Priyanaka Chopra Insta

मालतीच्या व्हिडीओवर प्रियंका-निकच्या चाहत्यांनी लाइक-कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. 

Image credit: Priyanaka Chopra Insta

एका फोटोमध्ये मालती निक जोनससोबत बसल्याचेही दिसत आहे.

Image credit: Priyanaka Chopra Insta

प्रियंका चोप्राने फोटोला सुंदर कॅप्शनही दिले आहे.

Image credit: Priyanaka Chopra Insta

प्रियंकाचे हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.

Image credit: Priyanaka Chopra Insta

प्रियंकाच्या फोटोवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

आणखी वाचा

गुलाबी साडी अन्... आर्ची दिसते भारी, जणू अप्सरा ही खास

marathi.ndtv.com