सोनाक्षी-झहीरचे ग्रँड वेडिंग रिसेप्शन, पाहा PHOTOS 

Edited by Harshada J S Image credit: Varinder Chawla
24/06/2024

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालने रविवारी ( 23 जून) कोर्ट मॅरेज केले.

24/06/2024 Image credit: Varinder Chawla

विवाहसोहळा पार पडल्यानंतर दोघांनीही सोशल मीडियावर या सुंदर क्षणाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले.

24/06/2024 Image credit: Varinder Chawla

 सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

24/06/2024 Image credit: Varinder Chawla

 लग्नासाठी दोघांनीही पांढऱ्या रंगाच्या पोषाखाची निवड केली होती.

Image credit: Sonakshi Sinha Instagram 
24/06/2024

फोटोमध्ये झहीर लग्नाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना दिसत आहे.

24/06/2024 Image credit: Sonakshi Sinha Instagram 

सोनाक्षी व झहीरने या फोटोमध्ये रोमाँटिक पोझ दिली आहे. फोटो शेअर करत त्यांनी सुंदर कॅप्शन दिले आहे. 

24/06/2024 Image credit: Sonakshi Sinha Instagram 

"आजच्याच दिवशी 7 वर्षांपूर्वी आम्ही एकमेकांच्या डोळ्यांत प्रेमाची भावना पाहिली आणि ही भावना जपण्याचा निर्णय घेतला"

24/06/2024 Image credit: Varinder Chawla

 "दोन्ही कुटुंब आणि आम्हा दोघांच्या देवतांचा आशीर्वाद घेऊन आम्ही आज पती-पत्नी झालो आहोत".

24/06/2024 Image credit: Varinder Chawla

आणखी वाचा

सलमानच नव्हे तर या 7 कलाकारांनीही केले नाही लग्न

marathi.ndtv.com