पाकिस्तानी कलाकारांवरील बंदीबाबत सोनाक्षी सिन्हाचे चोख उत्तर, म्हणाली- काय ते आम्हाला...

Edited by Harshada J S Image credit: Sonakshi Sinha Insta

दिलजीत दोसांझचा सरदार जी-3 सिनेमा सध्या पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरमुळे चर्चेत आहे. 

Image credit: Diljit Dosanjh Insta

सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. 

Image credit: Diljit Dosanjh Insta

नेटकरी थेट दिलजीत दोसांझविरोधात याबाबत राग व्यक्त करत होते. 

Image credit: Diljit Dosanjh Insta

हानिया आमिर भारताविरोधी वक्तव्यं करते आणि आपली लोक यांना काम देतात, असे म्हणत नेटकरी आपला राग व्यक्त करत होते. 

Image credit: Diljit Dosanjh Insta
Image credit: Diljit Dosanjh Insta

गायक बी प्राक आणि मिका सिंग यांनीही याविरोधात आवाज उठवला होता. 

Image credit: Sonakshi Sinha Insta

आता या प्रकरणात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने देखील प्रतिक्रिया व्यक्त केलीय. 

Image credit: Sonakshi Sinha Insta

सोनाक्षीने एनडीटीवीशी केलेल्या खास बातचीतमध्ये पाकिस्तानी कलाकारांवरील बंदीबाबतच्या विषयावर मत व्यक्त केलंय.

Image credit: Sonakshi Sinha Insta

भारतीय कलाकारांना ते त्यांच्याकडे काम करण्याची परवानगी देतात का, असा प्रश्न सोनाक्षीने उपस्थित केलाय. 

Image credit: Sonakshi Sinha Insta

मी आपल्या देशासोबत उभी आहे आणि येथे जे कोणतेही निर्णय घेतले जातील मी त्यांना कायम पाठिंबा देईन: सोनाक्षी   

आणखी वाचा

मराठमोळ्या विद्यार्थिनीवर जडलं प्रेम, मग लग्न; आर माधवनच्या पत्नीचे 10 PHOTOS

marathi.ndtv.com