Year Ender 2024चे टॉप 10 भारतीय स्टार्स, ही हॉट हिरोईन ठरली नंबर 1

Edited by Harshada J S Image credit: Tripti Dimri Insta

IMDbद्वारे जारी करण्यात आलेल्या यादीत अभिनेत्री तृप्ती डिमरी ही 2024मधील सर्वाधिक लोकप्रिय भारतीय स्टार ठरलीय. 

Image credit: Tripti Dimri Insta

दुसऱ्या क्रमांकावर दीपिका पादुकोण आहे. ‘फायटर', ‘कल्कि 2898एडी' आणि ‘सिंघम अगेन' तिचे हे सिनेमे 2024मध्ये रिलीज झाले.

Image credit: Deepika Padukone Insta

यादीमध्ये अभिनेता ईशान खट्टर तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

Image credit: Ishaan Khatter Insta

चौथ्या क्रमांकावर शाहरुख खान आहे, ज्याचा 2024मध्ये एकही सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकला नाही. 

Image credit: Shah Rukh Khan Insta

पाचव्या क्रमांकावर ‘मंकी मॅन अँड लव्ह' आणि ‘सितारा'मधील कलाकार शोभिता धुलिपाला आहे. 

Image credit: Sobhita Dhulipala Insta

सहाव्या क्रमांकावर 'महाराज', 'मुंज्या' आणि 'वेदा' सिनेमातील अभिनेत्री शर्वरी वाघ आहे.

Image credit: Sharvari Wagh Insta

सातव्या क्रमांकावर ऐश्वर्या राय-बच्चन आहे. 

Image credit: Aishwarya Rai Insta

आठव्या क्रमांकावर समांथा रुथ प्रभू आहे, जिची यंदा ‘सिटाडेल हनी बनी' वेबसीरिज 2024मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली. 

Image credit: Samantha Ruth Prabhu Insta

नवव्या क्रमांकावर आलिया भट आहे, जिगरा सिनेमामध्ये तिची अनोखी भूमिका पाहायली मिळाली. 

Image credit: Alia Bhatt Insta

दहाव्या क्रमांकावर साऊथ सुपरस्टार प्रभास आहे, ज्याचा यंदा 'कल्कि 2898एडी' आणि 'सालार' सिनेमा रिलीज झाला. 

Image credit: Prabhas Insta

आणखी वाचा

सलमान खानच्या सेटवर गोंधळ घालणाऱ्या संशयित ज्युनिअर आर्टिस्टला अटक

marathi.ndtv.com