बिग बी वयाच्या 81व्या वर्षीही आहेत सुपर फिट, हे आहे डाएट-फिटनेस सीक्रेट
Edited by Harshada J S
Image credit: Amitabh Bachchan Instagram
वयाच्या 81व्या वर्षी देखील अमिताभ बच्चन सिनेमांमध्ये आव्हानात्मक भूमिका पार पाडत आहेत.
Image credit: Amitabh Bachchan Instagram
मोठ्या पडद्यावरील त्यांच्या मोठमोठ्या भूमिका पाहून बिग बींचे डाएट-फिटनेस सीक्रेट नेमके काय आहे, हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे.
Image credit: Amitabh Bachchan Instagram
नुकतेच त्यांनी डाएट-फिटनेसबाबतची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
Image credit: Amitabh Bachchan Instagram
अमिताभ बच्चन वेट ट्रेनिंग, जॉगिंग, वॉकिंगसारखे एक्सरसाइज करतात, याव्यतिरिक्त मानसिक आरोग्याचीही पुरेपूर काळजी घेतात.
Image credit: Amitabh Bachchan Instagram
अमिताभ बच्चन साखरेचे मुळीच सेवन करत नाहीत.
Image credit: Amitabh Bachchan Instagram
वर्कआऊट करण्यापूर्वी बिग बी दोन ग्लास पाणी, एक कप आवळ्याचा रस पितात.
Image credit: Amitabh Bachchan Instagram
नाश्त्यामध्ये ओट्स, अंडा भुर्जी, बदामासह प्रोटीनयुक्त पेयही पितात.
Image credit: Amitabh Bachchan Instagram
दुपारच्या जेवणामध्ये ते डाळ-भाजी, पोळी तर रात्रीच्या जेवणात सूप किंवा पनीर खातात.
Image credit: Amitabh Bachchan Instagram
बिग बी चहा, कॉफी आणि शितपेय पिणे टाळतात.
Image credit: Amitabh Bachchan Instagram
आणखी वाचा
रिया सिंघाने जिंकला मिस युनिव्हर्स इंडियाचा किताब
marathi.ndtv.com