रिया सिंघाने जिंकला मिस युनिव्हर्स इंडियाचा किताब 

Edited by Harshada J S Image credit: Rhea Singha Instagram
Image credit: Rhea Singha Instagram

मिस युनिव्हर्स इंडिया 2024चा ग्रँड अंतिम सोहळा रविवारी (22 सप्टेंबर) जयपूर येथे पार पडला. 

Image credit: Rhea Singha Instagram

ग्रँड स्पर्धेमध्ये रिया सिंघाने हा प्रतिष्ठित किताब स्वतःच्या नावे केला आहे. 

Image credit: Rhea Singha Instagram

रिया आता जागतिक पातळीवर मिस युनिव्हर्स 2024 स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. 

Image credit: Rhea Singha Instagram

स्पर्धेमध्ये देशभरातून जवळपास 51 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.

Image credit: Rhea Singha Instagram

 पण या प्रतिष्ठित पुरस्कारावर रियाने आपले नाव कोरले.

Image credit: Rhea Singha Instagram

विजेतेपद पटकावण्यासाठी मी खूप मेहनत घेतली. मागील विजेत्यांकडून मला खूप प्रेरणा मिळाली, अशी प्रतिक्रिया रिया सिंघाने दिलीय.

Image credit: Rhea Singha Instagram

रिया सिंघा ही 18 वर्षीय तरुणी मूळची गुजरात राज्यातील रहिवासी आहे. 

आणखी वाचा

हिरव्या बांगड्या, नाजूक नथ... बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीचं ठरलं तर मग?

marathi.ndtv.com