गोविंदाला हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज, चाहत्यांचे मानले आभार

Image credit: ANI

बॉलिवूड अभिनेता गोविंदाला शुक्रवारी (4 ऑक्टोबर) हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Image credit: IANS

पिस्तूल ठेवत असताना चुकून गोविंदाच्याच हातून चुकून ट्रिगर दाबले गेले आणि गोळी सुटून त्याच्या गुडघ्याला लागली. 

Image credit: IANS

मंगळवारी (1 ऑक्टोबर) घडलेल्या या घटनेत गोविंदा जखमी झाला होता. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

Image credit: ANI 

गोविंदाला तीन दिवस डॉक्टरांच्या देखरेखी अंतर्गत ठेवण्यात आले होते. 

Image credit: ANI 

हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर गोविंदाने चाहत्यांसह सर्वांचे आभार व्यक्त केले. 

Image credit: ANI 

यावेळेस गोविंदाची लाडकी लेकी भावूक देखील झाल्याचे पाहायला मिळाले. 

Image credit: ANI 

आणखी वाचा

दीपक तिजोरीच्या लेकीचा बोल्ड लुक, सौंदर्याचे मोडू शकते रेकॉर्ड्स

marathi.ndtv.com