'बिग बॉस मराठी- 5'मध्ये दिसणार हा सुंदर-देखणा चेहरा?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
'बिग बॉस मराठी 5'चा ग्रँड प्रीमिअर 28 जुलैपासून रात्री 9 वाजल्यापासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Image credit: Riteish Deshmukh Instagram
अभिनेता रितेश देशमुख यंदाच्या सीझनचा होस्ट असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता दिसत आहे.
Image credit: Riteish Deshmukh Instagram
दुसरीकडे बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये कोणकोणते चेहरे पाहायला मिळणार आहेत,हे पाहण्यासाठीही प्रेक्षक आतुर झाले आहेत.
Image credit: Riteish Deshmukh Instagram
अनेक नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरचंही नाव चर्चेत आहे.
Image credit: Ankita Walawalkar Instagram
कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर बिग बॉस मराठी 5मध्ये दिसणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
Image credit: Ankita Walawalkar Instagram
अंकिता वालावलकरबाबत काही खास गोष्टी जाणून घेऊया...
Image credit: Ankita Walawalkar Instagram
अंकिता इंजिनिअर असून सिंधुद्योग या नावाने ती स्वतःचा व्यवसायही चालवते.
Image credit: Ankita Walawalkar Instagram
कोकणामध्ये तिचे सुंदर रिसॉर्टही आहे. वालावलकर्स बीच रिसॉर्ट असे त्याचे नाव आहे.
Image credit: Ankita Walawalkar Instagram
अंकिताच्या या रिसॉर्टला अनेक कलाकारांनीही भेट दिली आहे.
Image credit: Ankita Walawalkar Instagram
आणखी वाचा
Manisha Raniचा बोल्ड लुक, गोव्यामध्ये हॉलिडे करतेय एन्जॉय
marathi.ndtv.com