जावेद जाफरीच्या लेकीचा ग्लॅमरस लुक, फोटो पाहून व्हाल बेशुद्ध

Image credit: Jaaved/Alaviaa Jaaferi Instagram 
Image credit: Alaviaa Jaaferi Instagram 

बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरीची लाडकी लेक नुकतेच एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. 

Image credit: Alaviaa Jaaferi Instagram 

इव्हेंटमधील तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Image credit: Alaviaa Jaaferi Instagram 

जावेद जाफरीची लेक अलाविया जाफरी तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस लुकमुळे चर्चेत आली आहे. 

Image credit: Alaviaa Jaaferi Instagram 

जावेदच्या लेकीने मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं, असा सल्लाही युजर्संकडून देण्यात आला आहे. 

Image credit: Alaviaa Jaaferi Instagram 

अलाविया जाफरीने एका इव्हेंटसाठी काळ्या रंगाचे सुंदर प्रिंटेड आउटफिट परिधान केले होते.

Image credit: Alaviaa Jaaferi Instagram 

अलाविया जाफरीचा हा लुक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. 

Image credit: Alaviaa Jaaferi Instagram 

यापूर्वी जावेदनंही लेकीसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता, त्यावेळेसही चाहत्यांनी लाइक व कमेंट्सचा पाऊस पाडला होता.

आणखी वाचा

माजी मुख्यमंत्र्यांची नात आलिया भटसोबत झळकणार मोठ्या पडद्यावर

marathi.ndtv.com