आमिर खान आणि त्याची गर्लफ्रेंड पहिल्यांदाच दिसले एकत्र

Edited by Harshada J S  Image credit: Varinder Chawla
Image credit: PTI

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान वयाच्या 60व्या वर्षात नव्या नात्यात गुंतलाय. 

आमिर खान गौरी स्प्रॅटसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. 

Image credit: PTI
Image credit: PTI

आमिर खानने 60व्या वाढदिवशीच त्याच्या नव्या नात्याची कबुली दिली. 

Image credit: PTI

नुकतेच हे दोघं पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले. 

Image credit: Varinder Chawla

आमिर आणि गौरीचे व्हिडीओ-फोटो सोशल मीडियावर झाले आहेत. 

Image credit: Varinder Chawla

आमिर गौरीची वाट पाहत थांबला होता. 

Image credit: Varinder Chawla

गौरी सुरक्षितरित्या गाडीमध्ये बसेल, याचीही काळजी त्याने घेतली.

Image credit: Varinder Chawla

दरम्यान आमिर खान आणि गौरी एकमेकांना 25 वर्षांपासून ओळखत आहेत. 

Image credit: Varinder Chawla

गौरी ही मूळची बंगळुरूची रहिवासी आहे. 

आणखी वाचा

होश उड़ाये अदा... मराठमोळ्या अभिनेत्रीचा ग्लॅमरस लुक PHOTOS

marathi.ndtv.com