होश उड़ाये अदा... मराठमोळ्या अभिनेत्रीचा ग्लॅमरस लुक 

Edited by Harshada J S Image credit: Priyadarshini Indalkar Insta
Image credit: Priyadarshini Indalkar Insta

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने नव्या लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Image credit: Priyadarshini Indalkar Insta

प्रियदर्शनीने पांढऱ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस घातलाय. यावर तिने पांढऱ्या रंगाचे हिल्स आणि नाजूक दागिने मॅच केले आहेत.

Image credit: Priyadarshini Indalkar Insta

प्रियदर्शनीचा हा लुक चाहत्यांना प्रचंड आवडलाय. तिच्या या फोटोंवर लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.

Image credit: Priyadarshini Indalkar Insta

काही दिवसांपूर्वीही प्रियदर्शनीने ग्लॅमरस लुकमधील फोटो शेअर केले होते.

Image credit: Priyadarshini Indalkar Insta

निळ्या रंगाच्या ड्रेसवर तिने लेस हिल्स मॅच केले होते.

Image credit: Priyadarshini Indalkar Insta

वन हँड ऑफ शोल्डर ड्रेसवर तिने हातामध्ये कडे आणि फुलाच्या डिझाइनचे इअररिंग्ज मॅच केले आहेत.

Image credit: Priyadarshini Indalkar Insta

प्रियदर्शनीने स्वतःमध्ये केलेले ग्लॅमरस बदल चाहत्यांना खूप आवडत आहेत.

Image credit: Priyadarshini Indalkar Insta

काही दिवसांपूर्वी प्रियदर्शनीने स्टायलिश साडी लुक शेअर केला होता. 

Image credit: Priyadarshini Indalkar Insta

निळ्या रंगाच्या साडीवर प्रियदर्शनीने मरुन रंगाचे स्लीव्हलेस ब्लाउज मॅच केले होते. तिचा हा लुक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

आणखी वाचा

गालावर खळी...प्रियदर्शनी इंदलकरचे Photos पाहून कलिजा होईल खलास

marathi.ndtv.com