मनोज बाजपेयीच्या पत्नीचे 10 PHOTOS! अजय,बॉबी, ऋतिकची होती हीरोईन

Edited by Harshada J S
Image credit: Manoj Bajpayee Insta
Image credit: Manoj Bajpayee Insta

बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्यांच्या यादीमध्ये मनोज बाजपेयीच्या नावाचा समावेश केला जातो.

Image credit: Manoj Bajpayee Insta

मनोज बाजपेयीचा जन्म 23 एप्रिल 2969 रोजी बिहारमधील बेलवा गावामध्ये झाला होता. 

Image credit: Manoj Bajpayee Insta

मनोजने त्याच्या करिअरची सुरुवात थिएटरपासून केली आणि त्यानंतर सिनेसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केले. 

Image credit: Manoj Bajpayee Insta

'सत्या' सिनेमातील भिकू म्हात्रे या पात्रामुळे मनोजला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. 

Image credit: Manoj Bajpayee Insta

यानंतर मनोजने गँग्स ऑफ वासेपूर, अलीगढ़, भोसले, द फॅमिली मॅन यासारख्या सुपरहिट सिनेमा-वेबसीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या. 

Image credit: Manoj Bajpayee Insta

मनोज बाजपेयीने अभिनेत्री शबाना रजाशी लग्न केले.

Image credit: Manoj Bajpayee Insta

शबाना बॉलिवूडमध्ये 'नेहा' या नावाने प्रसिद्ध होती. तिने आपल्या सौंदर्याने चाहत्यांना अक्षरशः वेड लावले होते. 

Image credit: Manoj Bajpayee Insta

1998 मध्ये शबानाने 'करीब' सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. 

Image credit: Manoj Bajpayee Insta

यानंतर 'फिजा', 'होगी प्यार की जीत' आणि 'एहसास' यासारख्या सिनेमांमध्येही तिने काम केले. 

Image credit: Manoj Bajpayee Insta

एका पार्टीमध्ये शबाना आणि मनोजची ओळख झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

आणखी वाचा

सुबोध भावे साकारणार 'संत तुकाराम', हिंदी सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज

marathi.ndtv.com