सुबोध भावे साकारणार 'संत तुकाराम', हिंदी सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज

Edited by Harshada J S Image credit: Subodh Bhave Insta
Image credit: Subodh Bhave Insta

संत तुकाराम यांच्या जीवनावर आधारित असलेला 'संत तुकाराम' हा हिंदी भाषिक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Image credit: Subodh Bhave Insta

सुबोध भावे या सिनेमामध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. 

Image credit: Subodh Bhave Insta

संत तुकाराम सिनेमाचे पोस्टर बुधवारी (18 जून) रिलीज करण्यात आले आहे. 

Image credit: Subodh Bhave Insta

18 जुलैला हा सिनेमा बॉक्सऑफिसवर रिलीज होणार आहे. 

Image credit: Subodh Bhave Insta

'एक वाणी, एक विश्वास, एक संत तुकाराम महाराज', या कॅप्शनसह पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलंय.

Image credit: Subodh Bhave Insta

पोस्टरवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. 

Image credit: Subodh Bhave Insta

संत तुकाराम सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक आदित्य ओम आहेत.

आणखी वाचा

संजय-प्रियाची लेक सफीराचे 10 सुंदर फोटो

marathi.ndtv.com