मेड इन इंडिया गाण्याची गायिका आता कशी दिसते? 10वा फोटो पाहून बसेल धक्का
Edited by Harshada J S
Image credit: Alisha Chinai Insta
Image credit: Alisha Chinai Insta
अलिशा चिनॉय ही एकेकाळची बॉलिवूडची लोकप्रिय गायिका होती.
Image credit: Alisha Chinai Insta
पण अचानक अलिशा बॉलिवूडमधून गायब झाली.
Image credit: Alisha Chinai Insta
18 मार्च 1965 रोजी अलिशा चिनॉयचा गुजरातच्या अहमदाबाद येथे जन्म झाला.
Image credit: Alisha Chinai Insta
अलिशाचा पहिला अॅल्बम 'जादू' 1985 मध्ये रिलीज झाला होता.
Image credit: Alisha Chinai Insta
1995मध्ये रिलीज झालेल्या 'मेड इन इंडिया' या गाण्याने तिला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली.
Image credit: Alisha Chinai Insta
'मेड इन इंडिया' हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे.
Image credit: Alisha Chinai Insta
1990च्या दशकात अलिशा 'क्वीन ऑफ इंडिपॉप' या नावाने ओळखली जाऊ लागली.
Image credit: Alisha Chinai Insta
अलिशा चिनॉयचे आताचे फोटो पाहिले तर तुम्ही आश्चर्य व्यक्त कराल. इतकी ती वेगळी दिसतेय.
Image credit: Alisha Chinai Insta
वयाच्या साठी गाठलेली अलिशा चिनॉय आता अशी असते. पण आजही प्रेक्षकांमध्ये 'मेड इन इंडिया'ची स्टायलिश अलिशा लोकप्रिय आहे.
आणखी वाचा
'घरोघरी मातीच्या चुली' फेम अभिनेत्रीची पहिली वटपौर्णिमा
marathi.ndtv.com