'घरोघरी मातीच्या चुली' फेम अभिनेत्रीची पहिली वटपौर्णिमा
Edited by Harshada J S
Image credit: Reshma Shinde Insta
Image credit: Reshma Shinde Insta
'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेतील जानकी म्हणजे अभिनेत्री रेश्मा शिंदेचीही यंदा पहिली वटपौर्णिमा होती.
Image credit: Reshma Shinde Insta
रेश्मा शिंदेने सोशल मीडियावर वटपौर्णिमेचे फोटो देखील शेअर केले आहेत.
Image credit: Reshma Shinde Insta
रेश्माने वटपौर्णिमेसाठी पिस्ता रंगाची पैठणी साडी नेसली होती आणि त्यावर गुलाबी रंगाचे स्लीव्हलेस ब्लाऊज मॅच केले होते.
Image credit: Reshma Shinde Insta
रेश्माने वटपौर्णिमेसाठी पारंपरिक लुकला मॉडर्न टच दिल्याचे दिसतंय.
Image credit: Reshma Shinde Insta
रेश्माने पतीसह घरच्या घरीच वटपौर्णिमेची पूजा केली.
Image credit: Reshma Shinde Insta
रेश्माच्या चाहत्यांनी फोटोवर लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
Image credit: Reshma Shinde Insta
रेश्मा शिंदेने पवनसोबत 29 नोव्हेंबर 2024 रोजी धुमधडाक्यात लग्न केले.
Image credit: Reshma Shinde Insta
'रंग माझा वेगळा' या मालिकेमुळे रेश्मा घराघरांत पोहोचलीय.
आणखी वाचा
'...हे सगळं आयुष्यभर निभावशील', कोकण हार्टेड गर्लची पहिली वटपौर्णिमा
marathi.ndtv.com