ऐश्वर्याशी ब्रेकअप, माजी मंत्र्याच्या लेकीसोबत थाटला संसार; विवेक ऑबेरॉयच्या पत्नीचे 10 फोटो
Edited by Harshada J S Image credit: Vivek Oberoi Insta Image credit: Vivek Oberoi Insta विवेक ऑबेरॉयने 2002मध्ये राम गोपाल वर्माच्या 'कंपनी' सिनेमाद्वारे स्वतःच्या करिअरची सुरुवात केली.
साथिया, ओमकारा, शूटआऊट अॅट लोखंडवाला यासारख्या सिनेमांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या.
Image credit: Vivek Oberoi Insta Image credit: Vivek Oberoi Insta करिअरच्या सुरुवातीस रोमँटिक हीरो म्हणून विवेकची ओळख निर्माण होऊ लागली. कित्येक अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडले जाऊ लागले.
Image credit: Vivek Oberoi Insta ऐश्वर्या रायसोबतच्या अफेअरबाबत सर्वाधिक चर्चा रंगली होती.
Image credit: Vivek Oberoi Insta 2003मध्ये विवेकने पत्रकार परिषद घेऊन ऐश्वर्या रायबाबत सलमान खानवर आरोप केले होते, यामुळे बराच वाद निर्माण झाला होता.
विवेकच्या करिअरवर या वादाचे दुष्परिणाम पाहायला मिळाले.
Image credit: Vivek Oberoi Insta Image credit: Vivek Oberoi Insta ऐश्वर्या आणि विवेकचे ब्रेकअप देखील झालं. ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले.
Image credit: Vivek Oberoi Insta 2010मध्ये विवेकने कर्नाटकातील माजी मंत्री जीवराज अल्वा यांची मुलगी प्रियंकासोबत लग्न केले.
Image credit: Vivek Oberoi Insta विवेक आणि प्रियंकाला दोन मुले आहेत.
Image credit: Vivek Oberoi Insta सध्या विवेक सिनेमांसह बिझनेस आणि सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय आहे.
आणखी वाचा
राम कपूरच्या पत्नीचे 10 फोटो, एकता कपूरने बनवलं नंबर 1ची अभिनेत्री
marathi.ndtv.com