झहीर खान-सागरिका घाटगेच्या लेकाची पहिली झलक, पाहा PHOTO
Edited by Harshada J S Image credit: Sagarika Ghatge Insta Image credit: Sagarika Ghatge Insta अभिनेत्री सागरिका घाटगे आणि झहीर खानने त्यांच्या लाडक्या लेकाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केलीय.
Image credit: Sagarika Ghatge Insta 'फादर्स डे'निमित्त (15 जून) सागरिकाने झहीर खान आणि मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
Image credit: Sagarika Ghatge Insta पती-मुलाच्या फोटोला सागरिकाने सुंदर कॅप्शनही दिलंय.
Image credit: Sagarika Ghatge Insta मी कॅप्शन लिहिणाऱ्यांपैकी नाही, पण आज मी लिहितेय. कारण कधीतरी आमचा मुलगा हे वाचेल:सागरिका
Image credit: Sagarika Ghatge Insta तो किती नशीबवान आहे कारण त्याच्या आयुष्यात तू आहेस, हे त्याला माहीत असले पाहिजे:सागरिका
Image credit: Sagarika Ghatge Insta ज्याप्रकारे तू प्रत्येकाला जीव लावतोस, प्रत्येकाचा विचार करतो आणि कठीण काळात त्यांना साथ देतोस:सागरिका
Image credit: Sagarika Ghatge Insta जर मोठा होऊन आपला मुलगा थोडासा जरी तुझ्यासारखा झाला तर तो खरंच खास व्यक्ती होईल:सागरिका
Image credit: Sagarika Ghatge Insta दरम्यान 16 एप्रिल 2025 रोजी सागरिका आणि झहीरने त्यांना मुलगा झाल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.
Image credit: Sagarika Ghatge Insta सागरिका आणि झहीरने त्यांच्या मुलाचे नाव 'फतेहसिंग' असे ठेवलंय.
आणखी वाचा
तोंडात मधमाशी गेल्याने संजय कपूरचा मृत्यू? 5 दिवसांत काय-काय झाले, वाचा
marathi.ndtv.com