Sharvari Wagh: शर्वरी वाघचा बोल्ड बिकिनी लुक 

Edited by Harshada J S Image credit: Sharvari Wagh Insta
Image credit: Sharvari Wagh Insta

बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघने सोशल मीडियावर बोल्ड लुकमधील फोटो शेअर केले आहेत.

Image credit: Sharvari Wagh Insta

शर्वरीने पांढऱ्या रंगाची बिकिनी घालून त्यावर श्रग मॅच केलंय. 

Image credit: Sharvari Wagh Insta

शर्वरीचा हा बोल्ड लुक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.

Image credit: Sharvari Wagh Insta

शर्वरी कायम तिच्या लुकमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असते. 

Image credit: Sharvari Wagh Insta

शर्वरीचा हा लुक टायटॅनिक सिनेमातील 'रोझ' सारखा दिसतोय.

Image credit: Sharvari Wagh Insta

ऑफ शोल्डर ब्लॅक ड्रेसमध्ये शर्वरी प्रचंड सुंदर दिसतेय.

Image credit: Sharvari Wagh Insta

शर्वरीचा हा लुक देखील हटके आहे. 

Image credit: Sharvari Wagh Insta

शर्वरीचा मरून रंगाचा ब्लेझर ड्रेस लुक देखील चाहत्यांना प्रचंड आवडला होता.

Image credit: Sharvari Wagh Insta

शर्वरीने या देसी लुकमध्येही
कमाल बोल्ड टच दिला होता. 

आणखी वाचा

तेजश्री प्रधानची झोप मुंबईच्या खड्ड्यांनी उडवली, पोस्ट केली शेअर

marathi.ndtv.com