तेजश्री प्रधानची झोप मुंबईच्या खड्ड्यांनी उडवली, पोस्ट केली शेअर

Edited by Harshada J S Image credit: Tejshri Pradhan Insta
Image credit: Tejshri Pradhan Insta

अभिनेत्री तेजश्री प्रधान लवकरच नव्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Image credit: Tejshri Pradhan Insta

झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' या नव्या कोऱ्या मालिकेत तेजश्री प्रधान झळकणार आहे. 

Image credit: Tejshri Pradhan Insta

महत्त्वाचे म्हणजे या मालिकेमध्ये अभिनेता सुबोध भावे देखील मुख्य भूमिका साकारतोय.

Image credit: Tejshri Pradhan Insta

24 जूनला 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेचा प्रोमो रिलीज करण्यात आला होता. 

Image credit: Tejshri Pradhan Insta

प्रोमो रिलीज केल्यापासून प्रेक्षकांमध्ये मालिकेबाबत उत्सुकता निर्माण झालीय. 

Image credit: Tejshri Pradhan Insta

दरम्यान नुकतेच तेजश्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय. 

Image credit: Tejshri Pradhan Insta

तेजश्रीने इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट शेअर करुन कॅप्शन दिलंय की, फोटो काढून उगाच झोप उडवण्याचा प्रयत्न बाकी #happymonsoon

Image credit: Tejshri Pradhan Insta

यानंतर तिने व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, 'मुंबईचे खड्डे मदतीला आलेले आहेत'.

Image credit: Tejshri Pradhan Insta

म्हणजे मुंबईच्या खड्ड्यांमुळे तेजश्री प्रधानची झोप उडवल्याचं दिसतंय. 

आणखी वाचा 

श्रीदेवीला या मराठी अभिनेत्रीचा अभिनय पाहून फुटला घाम, भीतीपोटी थेट सीनवर कात्री

marathi.ndtv.com