Shilpa Shetty On Marathi Language: मी महाराष्ट्राची मुलगी पण... शिल्पा शेट्टी असं का म्हणाली?

Edited by Harshada J S Image credit: Shilpa Shetty Insta
Image credit: Shilpa Shetty Insta

मुंबईमध्ये 10 जुलैला 'केडी' सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. 

Image credit: Shilpa Shetty Insta

पत्रकारांनी यावेळेस अभिनेत्री शिल्पा शेट्टीला मराठी तसेच हिंदी भाषेच्या वादासंदर्भात प्रश्न विचारला. 

Image credit: Shilpa Shetty Insta

शिल्पाने सुरुवातीला यावर प्रतिक्रिया देणे टाळले. 

Image credit: Shilpa Shetty Insta

अभिनेता संजय दत्तने देखील पत्रकाराचा प्रश्न न समजल्याचे म्हटले. 

Image credit: Shilpa Shetty Insta

 शिल्पा शेट्टीने यानंतर हसत-हसत उत्तर देत म्हटलं की मलाही मराठी येते. 

Image credit: Shilpa Shetty Insta

मी महाराष्ट्राची मुलगी आहे पण यावेळेस आपण केडी सिनेमाबाबत चर्चा करतोय: शिल्पा शेट्टी

Image credit: Shilpa Shetty Insta

केडी सिनेमा बहुभाषिक आहे आणि मराठीमध्येही सिनेमा डब केला जाऊ शकतो, असेही शिल्पा म्हटले. 

Image credit: Shilpa Shetty Insta

शिल्पा शेट्टीने ही प्रतिक्रिया देताच प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला. 

आणखी वाचा

सायली संजीवचे 10 सुंदर साडी लुक पाहून म्हणाल, जादु मंतर हा मंतर तुझा Swag OG OG

marathi.ndtv.com