आदिनाथ कोठारेसोबत 'ती' तरुणी कोण? नेटकऱ्यांना केले घायाळ

Edited by Harshada J S Image credit: Adinath Kothare Instagram 
Image credit: Adinath Kothare Instagram

अभिनेता-दिग्दर्शन आदिनाथ कोठारेने एका सुंदर तरुणीसोबतचे फोटो सोशल मीडियावर केले आहेत. 

Image credit: Adinath Kothare Instagram

तेव्हापासून ही तरुणी कोण आहे? आदिनाथसोबत काय करतेय? याची जोरदार चर्चा सुरू आहे. 

Image credit: Adinath Kothare Instagram

रुचा वैद्य असे या तरुणीचे नाव असून ती एक अभिनेत्री आहे. 

Image credit:  Rucha Vaidya Instagram

रुचा वैद्यने 'जोधा-अकबर' या हिंदी सिनेमामध्ये तरुणपणातील जोधाबाईची भूमिका साकारली होती. 

Image credit:  Rucha Vaidya Instagram

रुचा वैद्य आता बहुचर्चित 'पाणी' या सिनेमामध्येही झळकणार आहे. 

Image credit:  Rucha Vaidya Instagram

'पाणी' सिनेमामध्ये रुचा वैद्य मुख्य भूमिका साकारत आहे. 

Image credit:  Rucha Vaidya Instagram

सिनेमाचे टीझर लाँच झाल्यापासून रुचा वैद्य चर्चेत आहे. 

Image credit:  Rucha Vaidya Instagram

18 ऑक्टोबरला पाणी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Image credit:  Rucha Vaidya Instagram

'पाणी' हा सिनेमा मराठवाड्यातील हनुमंत केंद्रे या जलदुताच्या जीवनावर आधारित आहे. 

आणखी वाचा

आलिया भटची लाडकी लेक राहाने घातलेला ड्रेस आहे इतका महागडा

marathi.ndtv.com