Wake Up Sid सिनेमाच्या दिग्दर्शकाच्या वडिलांचे निधन
Edited by Harshada J S
Image credit: Ayan Mukerji Insta
Image credit: Ayan Mukerji Insta
ज्येष्ठ अभिनेते देब मुखर्जी यांचे वयाच्या 83व्या वर्षी निधन झाले आहे. 14 मार्च रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Image credit: Varinder Chawla
देब मुखर्जी दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचे वडील आणि आशुतोष गोवारिकर यांचे सासरे होते.
Image credit: Varinder Chawla
देव मुखर्जी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडकरांनी त्यांच्या निवासस्थानी हजेरी लावली होती.
Image credit: Varinder Chawla
कोणकोणत्या कलाकारांनी देब मुखर्जी यांचे अंतिम दर्शन घेतले, पाहुया...
Image credit: Varinder Chawla
अभिनेत्री आलिया भट
Image credit: Varinder Chawla
दिग्दर्शक/निर्माता करण जोहर
Image credit: Varinder Chawla
गायक शान
Image credit: Varinder Chawla
ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर
Image credit: Varinder Chawla
अभिनेता ऋतिक रोशन
Image credit: Varinder Chawla
सिनेनिर्माते सलीम खान
Image credit: Varinder Chawla
देब मुखर्जी हे अभिनेत्री काजोल, तनिषा, राणी मुखर्जी यांचे काका होते.
Image credit: Varinder Chawla
निर्माती किरण राव
आणखी वाचा
Aamir Khan : आमिर खानने हातामध्ये लाल रंगाचा गंडा का बांधलाय?
marathi.ndtv.com