अभिनयाव्यतिरिक्त शेतीही करतात हे सहा अभिनेते

Edited by Harshada J S Image credit: R. Madhavan Instagram
11/05/2024

अभिनयाव्यतिरिक्त मिळालेल्या वेळेमध्ये शेती करणाऱ्या अभिनेत्यांची माहिती आपण जाणून घेणार आहोत. 

11/05/2024 Image credit: Canva

शेती करण्याच्या प्रक्रियेमध्ये हे अभिनेते सक्रिय आहेत व निरोगी आरोग्य कसे जगावे? याचाही प्रसार ते सातत्याने करत असतात. 

11/05/2024 Image credit: Canva

 ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा जन्म शेतकरी कुटुंबातीलच आहे. सिनेसृष्टीत काम नसताना ते आपल्या फार्म हाऊसमध्ये वेळ घालवणे पसंत करतात. 

11/05/2024 Image credit: Sunny Deol Instagram 

पनवेलमध्ये सलमान खानचे फार्म हाऊस आहे. कित्येकदा येथे शेती करतानाचे त्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. 

11/05/2024 Image credit: Salman Khan Instagram 

नवाजुद्दीन सिद्दिकी मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. नवाजुद्दीन व्यस्त वेळापत्रकातून शेतीसाठीही वेळ काढण्याचा प्रयत्न करत असतो. 

11/05/2024 Image credit: Nawazuddin Siddiqui Instagram 

अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी पंकज त्रिपाठीही शेतीव्यवसाय करत होते. मुंबईमध्येही शेतीसाठी त्यांनी जमीन विकत घेतली आहे.   

11/05/2024 Image credit: Pankaj Tripathi Instagram 

कोरोना काळात आर.माधवनही ओसाड जमिनीवर नारळाची शेती केली. 

11/05/2024 Image credit: R. Madhavan Instagram

प्रकाश राज यांनी हैदराबादमध्ये फार्म हाऊस उभारले आहे. येथे ते पूर्णपणे सेंद्रिय शेती करतात. 

11/05/2024 Image credit: Prakash Raj Instagram 

आणखी वाचा

'पतली कमर मटका के...' शिल्पा शेट्टीचा गोल्डन लुक 

marathi.ndtv.com