'पतली कमर मटका के' शिल्पाचा लुक पाहून चाहते म्हणाले- OMG!

Edited by Harshada J S
06/05/2024
Image credit: Varinder Chawla

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नुकतेच एका फॅशन शोसाठी रॅम्प वॉक केला. 

06/05/2024 Image credit: Varinder Chawla

'एताशा' कलेक्शनच्या फॅशन शोमध्ये तिने सोनेरी रंगाची सुंदर डिझाइनर साडी नेसली होती. 

06/05/2024 Image credit: Varinder Chawla

शिल्पाने नेसलेली डिझाइनर साडी आशा जैनच्या 'एताशा' कलेक्शनमधील आहे. 

06/05/2024 Image credit: Varinder Chawla

शिल्पा शेट्टीने गोल्डन साडीवर मॅचिंग गोल्डन हॉल्टर नेक ब्लाऊज परिधान केले होते.

06/05/2024 Image credit: Varinder Chawla

मॅचिंग बांगड्या, ओपन हेअरस्टाइल आणि डार्क मेकअपमुळे शिल्पाचा लुक सुंदर दिसत आहे. 

06/05/2024 Image credit: Varinder Chawla

शिल्पा शेट्टीचा गोल्डन साडी लुक चाहत्यांना फार आवडला.

06/05/2024 Image credit: Varinder Chawla

एखाद्या पार्टीसाठी तुम्ही देखील शिल्पा शेट्टीचा हा लुक री-क्रीएट करू शकता.

06/05/2024 Image credit: Varinder Chawla

शिल्पाच्या लुकव्यतिरिक्त तिच्या फिटनेसचीही चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

06/05/2024 Image credit: Varinder Chawla

आणखी वाचा

100 किलोचा ड्रेस घालून उर्फी जावेद आली टेम्पोतून

marathi.ndtv.com