संजय लीला भन्सालींची भाची दिसते इतकी सुंदर, वेब सीरिजमुळे चर्चेत 

Edited by Harshada J S Image credit: Sharmin Segal Instagram 
15/05/2024

प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांची भाची शर्मिन सेगलने हीरामंडी वेब सीरिजमध्ये 'आलमजेब' ही भूमिका निभावली आहे.

15/05/2024 Image credit: Sharmin Segal Instagram 

शर्मिनने कित्येक सिनेमांमध्ये संजय लीला भन्साली यांच्यासह साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. 

15/05/2024 Image credit: Sharmin Segal Instagram 

'मलाल' सिनेमाद्वारे शर्मिन सेगलने अभिनय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले. 

15/05/2024 Image credit: Sharmin Segal Instagram 

मलाल सिनेमामध्ये शर्मिनसह मीजान जाफरी देखील प्रमुख भूमिकेमध्ये झळकला होता. 

15/05/2024 Image credit: Sharmin Segal Instagram 

शर्मिनने आतापर्यंत केलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 

15/05/2024 Image credit: Sharmin Segal Instagram 

पण हीरामंडी वेब सीरिजमुळे शर्मिन सेगलला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

15/05/2024 Image credit: Sharmin Segal Instagram 

ट्रोलिंगमुळे तिला इन्स्टाग्रामवरील कमेंट सेक्शन ऑफ करावे लागले. 

15/05/2024 Image credit: Sharmin Segal Instagram 

हीरामंडी ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

15/05/2024 Image credit: Sharmin Segal Instagram 

आणखी वाचा

कंगणाजवळ आहेत 5 कोटींचे
सोने व इतक्या कोटींचे हिरे

marathi.ndtv.com