कंगणा राणौतजवळ आहेत 5 कोटी रुपयांचे सोने व इतक्या कोटींचे हिरे 

Edited by Harshada J S Image credit: Kangana Ranaut Instagram 
15/05/2024

कंगना राणौतला मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली आहे. 

Image credit: Kangana Ranaut Instagram  15/05/2024

कंगणाने 14 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला व प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्या संपत्तीबाबतची माहिती सादर केली आहे. 

Image credit: Kangana Ranaut Instagram  15/05/2024

कंगणाच्या एकूण मालमत्तेमध्ये किती वाहने आणि सोने-चांदी आहे? चला जाणून घेऊया...

Image credit: Kangana Ranaut Instagram  15/05/2024

प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार कंगणाकडे 3 मर्सिडीज गाड्या आणि वेस्पा कंपनीची एक दुचाकी आहे. 

Image credit: Kangana Ranaut Instagram  15/05/2024

 कंगणाकडे सर्वाधिक महागडी कार Mercedes Maybach GLS 600 4M आहे. या कारची किंमत 3 कोटी 91 लाख 22 हजार 718 रुपये इतकी आहे. 

Image credit: Kangana Ranaut Instagram  15/05/2024

वेस्पा स्कूटरची किंमत 53 हजार 827 रुपये इतकी आहे.

Image credit: Kangana Ranaut Instagram  15/05/2024

कंगणाकडे 6.70 किलोग्रॅम सोने आहे, ज्याची किंमत 5 कोटी रुपये इतकी आहे. 

Image credit: Kangana Ranaut Instagram  15/05/2024

कंगणाकडे 50 लाख रुपये किंमतीची 60 किलोग्रॅम चांदी आहे.

Image credit: Kangana Ranaut Instagram  15/05/2024

 कंगणाकडे 50 लाख रुपये किंमतीची 60 किलोग्रॅम चांदी आहे.

Image credit: Kangana Ranaut Instagram 

सोने-चांदीव्यतिरिक्त कंगणाकडे जवळपास 3 कोटी रुपयांचे हिरे आहेत. 

Image credit: Kangana Ranaut Instagram  15/05/2024

आणखी वाचा

सनीला आहे ही विचित्र सवय, तुम्हीही म्हणाल 'कंट्रोल सनी'

marathi.ndtv.com