T20 वर्ल्ड कपमध्ये HAT-TRICK घेणारे बॉलर्स
Edited by Onkar Danke
21/06/2024
Image credit: @AFP
ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्सनं T20 वर्ल्ड 2024 मध्ये हॅटट्रिक घेतली आहे.
Image credit:@patcummins30
पॅट कमिन्सनं बांगलादेशविरुद्ध झालेल्या सुपर 8 मधील मॅचमध्ये हा विक्रम केला.
Image credit: @IANS
कमिन्सनं महमदुल्लाह, मेहदी हसन आणि तौहीद ऱ्हदोय या तिघांना सलग बॉलवर आऊट केलं.
Image credit: PTI
T20 वर्ल्ड कपमध्ये हॅटट्रिक घेणारा कमिन्स हा एकूण सातवा बॉलर आहे.
Image credit:@AFP
T20 वर्ल्ड कपमध्ये हॅटट्रिक घेणारे अन्य 6 बॉलर कोण आहेत, हे पाहूया
Image credit: @AFP
T20 वर्ल्ड कपमध्ये हॅटट्रिक घेणारा कमिन्स हा दुसरा ऑस्ट्रेलियन बॉलर आहे.
Image credit: @AFP
ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली T20 वर्ल्ड कपमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला बॉलर आहे. त्यानं 2007 साली बांगलादेशविरुद्धच हा विक्रम केला होता.
Image credit: @AFP
आयर्लंडचा कर्टिस कॅम्फर हा विक्रम करणारा दुसरा बॉलर आहे. त्यानं नेदरलँड्सविरुद्ध 2011 साली हॅटट्रिक घेतली होती.
Image credit: @AFP
श्रीलंकेचा ऑल राऊंडर वहिंदू हसरंगानं 2021 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती.
Image credit: @AFP
दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडानं 2021 मधील T20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध हा विक्रम केला होता.
Image credit: @AFP
यूएईचा कार्तिक मय्यपन असोसिएट नेशनकडून T20 वर्ल्ड कपमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला बॉलर ठरला. त्यानं 2022 साली हा विक्रम केला.
Image credit: @AFP
आयर्लंडच्या जोश लिटीलनं 2022 साली न्यूझीलंडविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती.
Image credit: @AFP
आणखी वाचा
छपरी म्हणजे काय?
marathi.ndtv.com