'छपरी' म्हणजे काय?

Edited by Shreerang Khare Image credit: MI Twitter
29/03/2024

हार्दिक पांड्याला काही क्रिकेटप्रेमींकडून छपरी म्हणून हिणवलं जात आहे

Edited by Shreerang Khare Image credit: Hardik Pandta Twitter 29/03/2024

छपरी म्हणजे काय हे अनेकांना माहिती नाहीये

Image credit: Makestories 29/03/2024
Edited by Shreerang Khare

छपरी हा शब्द मुंबईकरांच्या बोलण्यातून तयार झालाय

Image credit: Makestories 29/03/2024
Edited by Shreerang Khare

छपरी हा शब्द 'छप्पर' यावरून तयार झाला असावा असे बोलले जाते

Image credit: Makestories 29/03/2024
Edited by Shreerang Khare

पावसाळ्यात छप्पर घाणेरडे दिसते, त्यावरून हा शब्द आला असावा असे बोलले जाते

Image credit: Makestories 29/03/2024
Edited by Shreerang Khare

चित्रविचित्र वेशभूषा, रंगीबेरंगी केस आणि त्यांची केशभूषा करणाऱ्या व्यक्तीला छपरी म्हटले जाते

Image credit: Makestories 29/03/2024
Edited by Shreerang Khare

अजिबात गांभीर्य नसलेली आणि असंस्कृत व्यक्ती म्हणजे छपरी असते असे म्हटले जाते

Image credit: Makestories 29/03/2024
Edited by Shreerang Khare

आदिपुरुष चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रसिद्ध झाल्यानंतरही छपरी शब्द ट्रेंडींगमध्ये आला होता

Image credit: Offladipurush 29/03/2024
Edited by Shreerang Khare

'छपरी धंदे बंद कर', 'छपरीसारखे वागू नको' ही वाक्ये मुंबईत सर्रासपणे ऐकायला मिळतात

Image credit: Makestories 29/03/2024
Edited by Shreerang Khare

और कहानियाँ देखें

स्वरा भास्कर आणि राजकारण

marathi.ndtv.com