माझ्या नवऱ्याला पुरुष आवडतात... प्रसिद्ध बॉक्सर आणि कबड्डीपटूच्या घरातील वाद चव्हाट्यावर

Edited by Harshada J S
Image credit: Saweety Boora Insta
Image credit: Deepak Hooda Insta

आंतरराष्ट्रीय बॉक्सर आणि कबड्डीपटूच्या घरातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. 

Image credit: Saweety Boora Insta

आंतरराष्ट्रीय बॉक्सर स्वीटी बूराने पती आणि कबड्डीपटू दीपक हुड्डावर गंभीर आरोप केले आहेत. 

माझ्या नवऱ्याला पुरुष आवडतात, असा गंभीर आरोपने स्वीटीने पती दीपकवर केलाय. 

Image credit: Saweety Boora Insta

हरियाणातील या दोन स्टार खेळांडूंच्या घरातील वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. 

Image credit: Deepak Hooda Insta

स्वीटी-दीपकमधील वाद आता पोलीस ठाण्यात पोहोचलाय.

Image credit: Deepak Hooda Insta

दीपक हुड्डाने पत्नी स्वीटी आणि तिच्या नातेवाईकांवर मारहाणीचा देखील आरोप केलाय. 

Image credit: Saweety Boora Insta

पोलीस स्टेशनमध्ये स्वीटीने मारहाण केल्याचा आरोप दीपकने केलाय. याचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. 

Image credit: Saweety Boora Insta

फसवणूक, मारहाण आणि हुंड्यासाठी छळ केल्याच्या प्रकरणात दोन्ही कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते.

Image credit: Deepak Hooda Insta

यावेळेस दोन्ही कुटुंबात वाद झाला आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. 

Image credit: Saweety Boora Insta

दीपकने 25 फेब्रुवारीला पत्नी स्वीटी बूराविरोधात तक्रार दाखल केलीय. 

Image credit: Saweety Boora Insta

आणखी वाचा

लाल रंगाचे पाणी प्यायल्यास चेहऱ्यावर येईल जबरदस्त तेज

marathi.ndtv.com