लाल रंगाचे पाणी प्यायल्यास चेहऱ्यावर येईल जबरदस्त तेज
Edited by Harshada J S Image credit: Canva
चेहऱ्यावर तेज यावे, यासाठी डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळींकडून दिला जातो.
Image credit: Canva
यापैकीच एक उत्तम पर्याय म्हणजे केशर.
Image credit: Canva
केशरमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत, ज्यामुळे त्वचा चमकदार आणि निरोगी राहते.
Image credit: Canva
मासिक पाळीशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते.
Image credit: Canva
केशरच्या पाण्यामुळे तणाव कमी होऊन मूड चांगला होण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
पचनसंस्थेचे कार्य सुधारते आणि गॅस, अपचन यासारख्या समस्यांपासूनही सुटका मिळते.
Image credit: Canva
केशरमधील अँटी-ऑक्सिडंट्समुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
केशरमधील औषधी गुणधर्मामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
Kitchen Tips : लिंबाच्या सालीने अशा पद्धतीने स्वच्छ करा फरशी-भांडी
marathi.ndtv.com