पुढील 5 वर्षात मोदी सरकार तरुणांना किती नोकऱ्या देणार? जाणून घ्या माहिती

Edited by Harshada J S Image credit: PTI

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. कित्येक गोष्टींचे दर घटवण्यात आले आहेत. 

Image credit: Canva

पण यापेक्षाही सरकार तरुणांना किती प्रमाणात नोकऱ्या देण्याची योजना आखत आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. 

Image credit: Canva

सीतारमण यांनी आपल्या भाषणात नोकरी व रोजगाराशी संबंधित 5 योजनांची घोषणा केली आहे.

Image credit: Canva

पाच योजनांकरिता 2 लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. 

Image credit: Canva

याव्यतिरिक्त अभ्यासासाठी घेतलेल्या कर्जाच्या रकमेवरील व्याजदरावर सूट दिली जाईल. 10 लाख रुपयांपर्यतच्या कर्जावर सूट मिळेल. 

Image credit: Canva

स्किल लोन स्कीमची रक्कम वाढवून 7.5 लाख रुपये करण्यात आली आहे. मॉडेल स्किल लोनची गॅरेंटी गर्व्हमेंट प्रोमोटेड फंडमधून दिली जाईल. 

Image credit: Canva

500 मोठ्या कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची योजना आखली जाईल. यादरम्यान 5-6 हजार रुपयांचे स्टायपेंडही दिले जाईल.

Image credit: Canva

आणखी वाचा

 सरकारकडून Good News, सोने-चांदी होणार स्वस्त

marathi.ndtv.com