सरकारकडून सामान्यांसाठी Good News, सोने-चांदी होणार स्वस्त 

Edited by Harshada J S Image credit: PTI
23/07/2024

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेमध्ये वर्ष 2024-25साठीचे बजेट सादर केले. सरकारने सर्वसामान्यांना गुड न्यूज दिली आहे. 

Image credit: PTI
23/07/2024

सोने-चांदीवरील 6% कस्टम ड्युटी हटवण्यात आली आहे. जाणून घेऊया बजेटसंदर्भातील सविस्तर माहिती...

Image credit: PTI
23/07/2024

 सरकारने कॅन्सर औषधोपचामध्ये समावेश असणाऱ्या 3 औषधांवरील कस्टम ड्युटी हटवली आहे.

23/07/2024 Image credit: Canva

सरकारने मोबाइल फोन, चार्जरवरील बेसिक कस्टम ड्युटीमध्ये घट करून 15 टक्के करण्यात आली आहे. 

23/07/2024 Image credit: Canva

माशांच्या खाद्यावरील कस्टम ड्युटीमध्ये घट करून 5 टक्के केली आहे. 

23/07/2024 Image credit: Canva

देशामध्ये तयार होणारे लेदरचे सामान, कपडे व चप्पल स्वस्त होणार आहेत. 

23/07/2024 Image credit: Canva

प्लेटिनमवरील कस्टम ड्युटी 6.4 टक्क्यांनी घटवण्यात आली आहे.

23/07/2024 Image credit: Canva

कृत्रिम हिरे देखील स्वस्त होणार आहे. 

Image credit: Canva
23/07/2024

आणखी वाचा

बजेट सादर करताना सीतारमण यांनी या 7 खास साड्यांची केली निवड

marathi.ndtv.com