कोण आहेत दुलारी देवी? ज्यांनी दिलेली साडी सीतारमण यांनी बजेटसाठी नेसली

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटसाठी यंदाही खास साडी नेसली होती. 

Image credit: PTI

सीतारमण यांनी यंदा क्रीम रंगाची सोनेरी रंगाची बॉर्डर असणारी सुंदर साडी नेसली होती. 

Image credit: PTI

साडीच्या बॉर्डरवर अतिशय खास मधुबनी आर्ट होते. ज्यामध्ये मासे, फुल, पाने इत्यादी गोष्टींचा समावेश होता. 

Image credit: PTI

पद्मश्री पुरस्कार विजेत्या दुलारी देवी यांनी ही साडी सीतारमण यांना भेट दिली. 

Image credit: PTI

मधुबनी कलेचा सन्मान करण्यासाठी सीतारमण यांनी ही साडी नेसली होती.   

Image credit: IANS

दुलारी देवी यांना वर्ष 2021मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

Image credit: PTI

सीतारमण मधुबनी आर्ट इन्स्टिट्युटमध्ये स्वतः ही कला पाहण्यासाठी गेल्या होत्या. 

Image credit: PTI

यावेळेस त्यांनी बिहारमधील या प्रसिद्ध कलेबाबत दुलारी देवींकडून माहिती जाणून घेतली. 

Image credit: ANI

तसेच दुलारी देवींनी स्वतः तयार केलेली साडी सीतारमण यांना भेट म्हणूनही दिली होती. 

Image credit: PTI

दुलारी देवी या बिहारमधील प्रसिद्ध मधुबनी आर्टिस्ट आहेत. 

आणखी वाचा

Budget 2025 : काय महागले आणि काय स्वस्त झाले?

marathi.ndtv.com