Budget 2025 : काय महागले आणि काय स्वस्त झाले?
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वर्ष 2025-26 साठीचा अर्थसंकल्प शनिवारी (1 फेब्रुवारी) संसदेत मांडला.
निर्मला सीतारमण यांनी सलग आठव्यांदा बजेट मांडले.
Image credit: PTI केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाद्वारे समाजातील सर्व घटकांची काळजी घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसतंय.
Image credit: PTI बजेटमध्ये काय महागले आणि काय स्वस्त झाले? यावर एक नजर टाकुया
Image credit: PTI Image credit: Canva कॅन्सर आजाराशी संबंधित 36 औषधे
मेडिकल उपकरणे
Image credit: Canva एलसीडी-एलईडी टीव्ही
Image credit: Canva भारतीय बनावटीचे कपडे
Image credit: Canva मोबाइल फोन बॅटरी
Image credit: Canva 82 वस्तूंवरील सेस हटवला
Image credit: Canva लेदर जॅकेट, बुट, बेल्ट पर्स
Image credit: Canva इलेक्ट्रिक वाहने
Image credit: Canva हातमागाचे कपडे
Image credit: Canva तर फ्लॅट पॅनल डिस्प्ले आणि विणलेले कपडे महागले आहेत.
Image credit: Canva आणखी वाचा
सीतारमण यांनी मधुबनी आर्ट प्रिंटची साडी का नेसली? काय आहे कारण?
marathi.ndtv.com