Budget 2025: सीतारमण यांनी मधुबनी आर्ट प्रिंटची साडी का नेसली? काय आहे कारण?
Edited by Harshada J S
Image credit: PTI
Image credit: PTI
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण दरवर्षी बजेटच्या दिवसासाठी वेगवेगळ्या डिझाइनच्या सुंदर साड्यांची निवड करताना दिसतात.
Image credit: PTI
यंदा त्यांनी मधुबनी कलेचे प्रिंट असणाऱ्या क्रीम रंगाच्या साडीची निवड केली होती.
Image credit: PTI
निर्मला सीतारमण यांच्यावर ही साडी शोभूनही दिसत होती.
Image credit: PTI
पद्म पुरस्कार विजेत्या दुलारी देवी यांच्यातील कलाकौशल्याचा सन्मान करण्यासाठी त्यांनी ही साडी नेसली होती.
Image credit: PTI
दुलारी देवी यांनी सीतारमण यांना ही साडी भेट स्वरुपात दिली होती.
Image credit: PTI
सीतारमण मिथिला कला संस्थानमध्ये एका उपक्रमासाठी मधुबनी येथे गेल्या होत्या, त्यावेळेस त्यांची दुलारी देवींशी भेट झाली.
Image credit: PTI
या भेटीदरम्यान मधुबनी कलेसंदर्भात दोघींमध्ये बरीच चर्चा झाली.
Image credit: PTI
यावेळेसच दुलारी देवींनी सीतारमण यांना साडी भेट म्हणून दिली आणि बजेटच्या दिवशी नेसण्याची विनंतीही केली होती.
आणखी वाचा
बजेट सादर करताना निर्मला सीतारमण यांनी या 7 खास साड्यांची केली निवड
marathi.ndtv.com