बुलडाणाकरांची टक्कल पडण्याची समस्या बुरशीमुळे?
Edited by Harshada J S Image credit: Canva
बुलडाणा जिल्ह्यातील स्थानिकांच्या केस गळतीच्या प्रकरणाबाबत 16 जानेवारीला मंत्री परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली.
Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो
केस गळती झालेल्या लोकांच्या अन्न आणि पाण्याचे नमुने तपासणी घेतल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
Image credit: PTI
प्रथमदर्शनी हा प्रकार बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे म्हटलं जात आहे.
Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो
बाधित नागरिकांना औषधे आणि मलम वितरित करण्यात आले आहे.
Image credit: Canva प्रतिकात्मक फोटो
त्यामुळे केस गळतीच्या प्रमाणात घट झाली असल्याचे स्पष्ट होत आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलीय.
Image credit: xyz प्रतिकात्मक फोटो
अशा प्रकारांबाबत आरोग्य विभागाने सतर्क राहावे. तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्या, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
Image credit: IANS
वर्धा जिल्ह्यातही अशाच प्रकारच्या घटना आढळून येत आहेत. त्याकडेही लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीदरम्यान दिल्या.
Image credit: IANS आणखी वाचा
सावधान! त्वचेवरही दिसतात डायबिटीजची लक्षणे?
marathi.ndtv.com