सावधान! त्वचेवरही दिसतात डायबिटीजची लक्षणे?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
बदलत्या लाइफस्टाइलनुसार आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे मधुमेहासारख्या समस्या निर्माण होणे आता सामान्य बाब झालीय.
Image credit: Canva
तुमच्या त्वचेवर देखील ही लक्षणे दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा.
Image credit: Canva
शरीरामध्ये साखरेचे प्रमाण वाढल्यास त्वचेला पुरेशा प्रमाणात पोषणतत्त्वांचा पुरवठा होत नाही. ज्यामुळे त्वचा कोरडी, संवेदनशील होऊ शकते.
Image credit: Canva
मानेच्या भागातील त्वचा काळी पडणे किंवा त्वचेचा रंग बदलणे हे मधुमेहाचे लक्षण आहे.
Image credit: Canva
रक्तशर्करेची पातळी वाढल्यास त्वचेवर छोटे-छोटे पुरळ देखील येतात.
Image credit: Canva
छोट्यातील छोटी दुखापत ठीक होण्यास वेळ लागणे हे देखील मधुमेहाचे लक्षण आहे.
Image credit: Canva
मधुमेहाच्या समस्येमुळे त्वचा कोरडी होणे किंवा त्वचेला खाज येते.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
केस आणि स्कॅल्पवर दही लावल्यास काय होते?
marathi.ndtv.com