गहू खाल्ल्याने टक्कल पडलं? बुलडाण्यातील केसगळतीचे काय आहे पंजाब कनेक्शन
काही महिन्यांपासून बुलडाणा जिल्ह्यातील काही गावांमधील स्थानिक केसगळतीच्या समस्येमुळे त्रस्त आहेत.
Image credit: Canva केसगळतीमागील कारणांचा शोध घेतला जात होता, पण हाती यश येत नव्हते.
Image credit: Canva अखेर केसगळतीमागील कारण समोर आले आहे.
Image credit: Canva बुलडाणाकरांना टक्कल पडण्याचे कारण पंजाबमधील गहू असल्याचे म्हटलं जात आहे.
Image credit: Canva प्रसिद्ध संशोधक डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी केसगळतीबाबत मोठा खुलासा केलाय.
Image credit: Canva केसगळती होण्यामागे पंजाबमधील होशियारपूर येथील गहू कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटलंय.
Image credit: Canva पंजाबमधून आलेल्या गव्हामध्ये सेलिनियम धातूचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त आहे.
Image credit: Canva गव्हामधील सेलिनियम धातूचे प्रमाण अधिक असल्यानेच बुलडाणाकरांवर केसगळतीचे संकट ओढावल्याचे बावस्करांचे म्हणणंय.
Image credit: Canva पंजाबमधील गव्हामध्ये सेलेनियमचे प्रमाण जास्त का आहे, याचा तपास झाला पाहिजे;असंही बावस्कर म्हणाले आहेत.
Image credit: Canva आणखी वाचा
दिल्लीचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार? केजरीवालांचा पराभव करणारे प्रवेश वर्मा म्हणाले...
marathi.ndtv.com