दिल्लीचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार? केजरीवालांचा पराभव करणारे प्रवेश वर्मा म्हणाले...
Edited by Harshada J S
Image credit: PTI
Image credit: PTI
नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रवेश वर्मांनी AAPचे प्रमुख अरविंद केजरीवालांचा 4 हजारहून अधिक मतांनी पराभव केला.
Image credit: PTI
प्रवेश वर्मा यांनी NDTVला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत दिल्लीकरांना महत्त्वपूर्ण आश्वासन दिले आहे.
Image credit: PTI
वर्मांनी NDTVशी बातचित करताना म्हटले की, PM मोदी व केंद्र सरकारसोबत मिळून काम करेल;असे सरकार दिल्लीत स्थापन केले जाईल.
Image credit: PTI
तुम्ही स्वतःला दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून पाहता का? असा प्रश्नही प्रवेश वर्मा यांना विचारण्यात आला.
Image credit: PTI
यावर वर्मा म्हणाले की, भाजपमध्ये मुख्यमंत्र्याची निवड आमदार आणि नेतृत्वाद्वारे केली जाते. त्यामुळे हे पद कोणाला मिळेल, हे तुम्हाला कळेल.
Image credit: PTI
प्रवेश वर्मा कोण आहेत, याबाबत माहिती जाणून घेऊया....
Image credit: PTI
7 नोव्हेंबर 1977 रोजी जन्मलेल्या प्रवेश वर्मा यांनी कमी वयात राजकारणात पाऊल ठेवले.
Image credit: PTI
1991 साली प्रवेश वर्मा आरएसएसशी जोडले गेले. यानंतर ते भाजप युवा मोर्च्यामध्ये सहभागी झाले.
Image credit: PTI
2013मध्ये विधानसभा निवडणुकीत वर्मा मेहरौली मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.
Image credit: PTI
प्रवेश वर्मा खासदार म्हणूनही निवडून आले आहेत.
Image credit: PTI
माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा हे प्रवेश वर्मा यांचे वडील आहेत.
आणखी वाचा
पंतप्रधान मोदींनी महाकुंभमध्ये केले शाहीस्नान
marathi.ndtv.com